Anemia meter logo ॲनेमिया मीटर शीर्षक

 चौधरी एमई, चाँगसुविवाटवाँग व्ही, गीटर एएफ, अख्तर एचएच, आणि विन टी (२००२). पांडुरतेच्या चिकित्सकीय परीक्षणामध्ये रंगपट्टी वापरून वैद्यकीय इतिहास घेतल्याने पांडुरोगाच्या (ॲनेमियाच्या) निदानात सुधारणा होते. ट्रॉपिकल मेडिसीन अँड इंटरनॅशनल हेल्थ : TM & IH, 7 (2), 133–139.